तुम्ही पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..!  

Wedding ceremony was held by giving tree 
Wedding ceremony was held by giving tree 

यवतमाळ : सर्वत्र सध्या लग्नसोहळ्यांची Wedding धामधूमला सुरवात झाले आहे. असाच एक अनोखा सोहळा यवतमाळ yavatmal जिल्ह्यातील सवना savanna पार पडला आहे. आगळा वेगळा समाजहिताचा उपक्रम राबवुन समाजाला वृक्षा बद्दलचे महत्व कळावे, म्हणुन एक आगळा वेगळा उपक्रम यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथे करण्यात आला आहे. Wedding ceremony was held by giving  tree 

यातून वृक्षसंवर्धन व पर्यावरण environment रक्षणाचा संदेश देण्यात येत आहे. सुरज खाडे या युवकाने राबविला आहे. सवना येथील आरती व देवजना devjana येथील लक्ष्मीकांत चोपडे यांचा विवाह सोहळा कोरोनाचे Corona शासकीय नियम पाळून सवना येथे संपन्न झाला आहे. यावेळी या विवाह सोहळ्यामध्ये या नवविवाहीत दाम्पत्याने सिताफळ, लिंब वृक्ष लागवड करण्याकरिता पाहुणे- मंडळींना २०० वृक्षांच्यावर वृक्ष वाटप केले आहे. 

त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोनामुळे कमी होत चालेली ऑक्सिजनची oxygen लेव्हल भरून, काढण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल आहे. सुरज खाडे यांना ही संकल्पना सुचली होती. Wedding ceremony was held by giving  tree 

हे देखील पहा 

कोरोना सारख्या परिस्थिती मध्ये ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र भासू लागली होती. महामारीत ऑक्सिजन अभावी खूप कोरोना रुग्णांचे मृत्यू Dead झाले आहे, यामुळे त्यांनी आपल्या बहिणीच्या विवाहाप्रसंगी हा आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. असा वृक्ष वाटपाचा कार्यक्रम विवाहानिमित्त वृक्ष वाटप संकल्पना राज्यभर नेण्याचा रजत यांचे संकल्प आहे.

Edited By- Digambar Jadhav 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com